शुन:शेप आणि विश्वामित्र- आपल्या पुत्राच्या ऐवजी विकत घेतलेल्या एका ब्राह्मणपुत्राला...शून:शेपाला बळी देण्याची योजना राजा अंबरीशने आखली खरी पण मृत्युभयाने आकांत करणा-या शून:शेपाला कोण वाचवणार होते? कोणाला दयेचा पाझर फुटणार होता? क्रौर्य जिंकणार होते कि मानवता?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.