सायलेंट स्प्रिंग या रॅचेल कार्सन लिखित पुस्तकात निसर्गाच्या ढासळत चाललेल्या समतोलावर चर्चा करण्यात आली आहे. पृथ्वीवर असलेली माती, पाणी आणि जीवाणू यांच्यातले सहसंबंध आणि बिघाड यांबद्दल अत्यंत अभ्यासपूर्वक अशी मांडणी रॅचेल हिनं या पुस्तकात केली आहे. शेतीमध्ये वारेमाप वापरल्या जाणा-या रसायनांवर बंदी घालण्याची मागणी रॅचलने सरकारकडे केली होती. निसर्गतज्ञ डेव्हिड ॲटनबरो यांच्या मते, चार्ल्स डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज नंतर हेच एकमेव असं पुस्तक आहे, की ज्यामुळे विज्ञान जगतात खळबळ माजली.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.