व्हर्चुअल जगात वावरताना एक डेटा वापरण्याचे पैसे सोडले तर ग्राहक इतर कशासाठीचे ही पैसे देत नाही. पण म्हणून या जगात काहीच फुकट मिळत नाही. माणसांची खासगी माहिती याला आज अनन्य साधारण महत्व आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेट वर असलेली माहिती खरंच आपल्याला मॅनिप्युलेट करते का? सोशल मीडियाच्या गुहेत शिरण्यापूर्वी आपण आपल्या मुलांना कुठल्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. इंटरनेट वापरणं हा जर मूलभूत हक्क असेल तर आपली कर्तव्ये काय आहेत याविषयी टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया आणि आंत्रप्रिनर समीर आठल्ये यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.