
Stephen Leacock : Saujanyacha Bali (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 10 Min.
Sprecher: Sidhaye, Deepti / Übersetzer: Gujar, Ravindra
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
अतिसौजन्य आणि भिडस्तपणा हे गुण नसून माणसाचे शत्रू आहेत. त्यामुळे प्रसंगी प्राणाशीही गाठ पडू शकते. आध्यात्मिक क्षेत्रातल्या एका पाद्रीची तशा स्वभावामुळे काय अवस्था होते, हे पाहून हसता हसता आपल्या डोळ्यांत पाणी येईल. त्यातून ध...
अतिसौजन्य आणि भिडस्तपणा हे गुण नसून माणसाचे शत्रू आहेत. त्यामुळे प्रसंगी प्राणाशीही गाठ पडू शकते. आध्यात्मिक क्षेत्रातल्या एका पाद्रीची तशा स्वभावामुळे काय अवस्था होते, हे पाहून हसता हसता आपल्या डोळ्यांत पाणी येईल. त्यातून धडा घेतला तरच ठीक नाही तर आपल्यावरही तशी वेळ कधी येईल, सांगता येत नाही. ऐका, 'सौजन्याचा बळी' ही स्टीफन लीकॉकलिखित, रविंद्र गुर्जर यांनी अनुवादित केलेली कथा दीप्ती सिधये यांच्यासह.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.