अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या आपल्यालाच आवडत नसतात. कधी ते स्वत:च दिसणं असू शकतं तर कधी कोणत्यातरी कौशल्याची कमतरता. पण अशी कोणतीची गोष्ट माणसाची किंमत ठरवू शकत नाही. स्वत:ला कोणतेही बाह्य निकष न लावता कसं स्वीकारायचं हे जाणून घेऊया.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.