जवळ जवळ १९५० सालापर्यंत अमेरिकेत स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पारंपारिकच होता. स्त्रीच्या आयुष्याची परिपूर्णता तिच्या चांगल्या गृहिणी होण्यात, एक आदर्श माता होण्यात आहे. असंच सगळ्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. या खोलवर रूजलेल्या विचारांना छेद देण्याचं काम बेट्टी फ्राईडमनच्या द फेमिनाईन मिस्टीक या पुस्तकानं केलं. बेट्टीचं पुस्तक प्रकाशित केल्यावर अनेक स्त्रिंयांनीच या पुस्तकाला विरोध सुरू केला. पण या पुस्तकानंतर अमेरिकेत स्त्री वादाची लाट उसळली.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.