ज्यॉं पियाजो हा विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ होता. लहान मुलांच्या वरवर बालिश वाटणा-या विचारांमागेही काहीतरी तर्क असतो असं पियाजोला वाटत असे. पियाजोने यासाठी असंख्य कष्ट करून अनेक प्रयोग केले. त्यासाठी चक्क तो ६० वर्षे सतत मुलांची निरीक्षणे करत राहिला. १९३४ साली पियाजोने 'द मॉरल जजमेंट ऑफ द चाईल्ड' हा ग्रंथ प्रकाशित करून बालमानसक्षेत्रात क्रांती घडवून आणली.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.