पृथ्वी कशी निर्माण झाली आणि इथली प्राणीसृष्टी कशी तयार झाली याबद्दल मानवाच्या मनात कायमच कुतुहूल होते. १८ व्या शतकापर्यंत दैवी प्रभावाने पृथ्वीची निर्मिती झाली आणि दैवी कृपनेच आता दिसते ती प्राणीसृष्टी निर्माण झाली या मताचा प्रभाव सर्वात जास्त होता. परंतू चार्ल्स डार्वीनने शास्त्रीय निरिक्षणांवर आधारित The origin of species हे पुस्तक लिहून उत्क्रांतीची मांडणी केली आणि जगभर खळबळ उडाली. जगभरातील विचारधारेवर प्रभाव टाकणा-या उत्क्रांतीच्या तत्वाचा जनक म्हणून आजही डार्वीन आणि उत्क्रांती लोकप्रिय आहेत
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.