निकोलो मॅकियावेली च्या मृत्यूनंतर म्हणजे १५३२ साली द प्रिन्स हे पुस्तक प्रसिध्द झालं. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत हे पुस्तक बेस्टसेलर म्हणून गाजते आहे. यातली भाषा खूप भिडणारी आहे. या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलंय ते एखाद्या राज्यकर्त्यांसाठी जितकं उपयुक्त आहे, तितकंच ते एकविसाव्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे. वरवर बघता डावपेच किंवा राजकारण आणि सत्तास्पर्धा या गोष्टी मॅकेविलियाच्या 'द प्रिन्स' मध्ये सापडतात पण खोलवर बघता व्यवस्थापनाचे चांगले धडेही आपल्याला आढळतात !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.