रात्री रस्तयावर मरून पडलेली ती तरुणी कोण आहे? तिला धडक बसली आहे की मुद्दाम कोणी धडक मारली आहे? गाडी एवढी भरधाव का होती? अनेक टॅक्सी तेथून गेल्या असतील, कोणता ड्रायव्हर असेल त्यातला? साया म्हणजेच सायंतनी रॉयसमोर प्रश्न आहेत आणि ती ते सोडवणार आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.