Have a Breakfast like a King असं म्हणतात कारण ब्रेकफास्टला डाएटमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. रात्रभर फास्टींग झाल्यानंतर त्याला ब्रेक देणारा पहिला अन्नपदार्थ कोणता असावा, दिवसभर एनर्जी टिकवून ठेवणारा ब्रेकफास्ट नक्की कसा असावा, कमीत-कमी वेळेत होणार सोपा, हेल्दी आणि सर्व वयोगटासाठी योग्य असा ब्रेकफास्ट कोणता हे जाणून घेऊया डायटीशन कस्तुरी भोसले यांच्याकडून.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.