अजिबात व्यायाम न करता पूर्णपणे वजन कमी करता येतं आणि ते नियंत्रणातही ठेवता येतं, कारण वजन कमी होण्याचं सत्तर टक्के श्रेय डाएटला जातं आणि उरलेलं वीस ते तीस टक्के व्यायामाला असं नुकत्याच झालेल्या संशोधनातून पुढे आलं. डाएट म्हणजे कमी खाणं नसून याग्य खाणं. पण वजन कमी करण्यासाठी नक्की काय आहार पाहिजे, तो तुमच्या शरीरावर कसा परिणाम करतो आणि डाएटमधून हेल्थी लाइफस्टाइल कशी ठेवायची हे सगळं आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत प्रसिध्द डाएटीशन ज्ञानदा चितळे यांच्याकडून.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.