सन १८९० पासून १९३० पर्यंतच्या महाराष्ट्रीय तत्वचिंतनात दोन मुख्य प्रवृत्ती आढळतात व त्यातही टिळकांनी पुरस्कारलेली अद्नैतपर अध्यात्मवादाची प्रवृत्ती जास्त प्रबळ ठरलेली दिसते. रानडे यांच्या एकेश्वरवादातून परिणत पावलेली आगरकरांची विवेकनिष्ठ अज्ञेयवादाची प्रवृत्ती या कालखंडात मागे पडलेली आढळते आणि तिच्या अज्ञेयवादी स्वरूपाचा जनमनावर मुळीच प्रभाव पडलेला दिसत नाही.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.