तिलोत्तमा आणि सुंद-उपसुंद- सुंद आणि उपसुंदाने आता स्वर्गही जिंकला. देव त्राही-माम झाले. ते शेवटी ब्राह्म्याला शरण गेले. त्याच्या सल्ल्याने त्यांनी विश्वकर्म्याकडून विश्वातील एक अलौकिक सुंदरी निर्माण करवून घेतली. ...तिलोत्तमा. काय केले तिलोत्तमेने?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.