एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला डिजीटल क्रांती झाली. संपूर्ण जग इंटरनेटम. झालं. मिडीया टेक्नॉलॉजीच्या प्रगतीने तर प्रगतीचा कळस गाठला. १९६४ साली मार्शल मॅकलुहाननं जगावर परिणाम घडवणारं अंडरस्टॅंडिंग मिडीया : द एक्सटेंशन ऑफ मॅन हे पुस्तक लिहिलं. ६० च्या दशकानंतर इलेक्ट्रॉनिक मीडीया आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आणि ५० वर्षांनंतर माध्यमे कशा प्रकारची असतील याची संगतवार मांडणी मॅकहुलाननं या पुस्तकात केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मिडीयाचं रूपांतर दृश्य स्वरूपात झालं की माणसाचं वर्तन समूहाकडून व्यक्तिवादाकडे जाईल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.