सासर म्हटलं की काही गोष्टी बदलतातच . पण रियासारखी सेल्फ इंडिपेंडंट , वेगळ्या विचारांची मुलगी जेव्हा अरेंज मॅरेज करून शुभंकरच्या घरी येते तेव्हा काय होतं ? रूढी - परंपरा मानणाऱ्या आणि त्या पाळणाऱ्या रियाच्या सासुबाई तिच्या वेगळ्या विचारांचा मान ठेवतील ? रियाचा नवरा तिची साथ देईल ?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.