वसिष्ठ-विश्वामित्र आणि दाशराज्ञ युद्ध- यज्ञधर्मियांतही सारे काही ठीक चालले नव्हते. सुदासाचा मुख्य पुरोहित कोण असावा यावरून वसिष्ठ आणि विश्वामित्रात कलह झाला. त्याची परिणती युद्धात होणार हेही निश्चित झालेले होते. आर्यांमधील हा एक विलक्षण तत्व-संघर्ष शेवटी रक्तरंजित संघर्षात कसा बदलला?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.