अविचारी किंवा अविवेकी विचार आपल्या मनात का निर्माण होतात याचे कारण आपल्याला विचार करण्याचीच सवय नसते. आपण फक्त घडणा-या घटनांना प्रतिक्रिया देतो पण विचारपूर्वक वर्तन करत नाही. त्याचमुळे आपल्या मनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात व अनेक व्याधी आपल्याला जडतात. विचार करण्याचे हे कौशल्य कसे आत्मसात करायचे याबद्दल आपण जाणून घेऊया यश वेलणकर यांच्याकडून
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.