आदित्य-अनुष्काच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशीच अनुष्का आदित्यला तो काहीच घरकाम करत नाही म्हणून वैतागून ऑनलाईन गॅसबुकींग करायला लावते. पण आदित्यनं गॅस बुकिंगसाठी फिरवलेल्या एक अननोन नंबरमुळे त्याच्या अकाऊंटमधून १ लाख दहा हजार रूपये गायब होतात. नक्की काय प्रकार आहे हा? सायबर क्राईमचा, ऑनलाईन फिशिंगचा? त्याला काही करून त्याचा कष्टाचा पैसा परत मिळवायचाय. तो खरंच पोहोचू शकेल चेहराही माहिती नसलेल्या त्या ऑनलॉईन गुन्हेगारांपर्यंत?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.