तिशीच्या संतोष आल्हाटनं गळफास घेऊन अचानक आत्महत्या केल्यानं त्याच्या घरच्यांना आणि गर्लफ्रेंडलाही जबर धक्का बसलाय. त्यानं आत्महत्या करावी असं खरं तर काहीच घडलं नव्हतं. संतोषची फाईल पोलीस बंद करतात, पण त्याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पेंडिंग असल्यानं दीड वर्षानं फाईल पुन्हा उघडली जाते. कारण पोस्टमॉर्मटमचा रिपोर्ट एकदम धक्कादायक आहे. संतोषच्या मृत्यूच्या खऱ्या कारणापर्यंत पोलीस पोहोचू शकतील?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.