नेहा आणि मायरा कितीतरी वेळ गोखले हॉस्पिटलच्या ओपीडीच्या वेटिंग रूममध्ये बसून त्यांचा नंबर यायचा वाट बघताहेत. पण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचं प्रमाण प्रचंड वाढलंय. इतक्यात काही कळायच्या आत ताटकळत बसलेले काही पेशंट एकमेकांना भिडतात आणि हॉस्पिटलमधला कोलाहल एकदम वाढतो. विदर्भातून आपल्या फॅमिलीसह पुण्यात कायमचं शिफ़्ट होत असलेल्या लहानग्या सचिनला वाटतंय की या मोठ्या शहरात आलं की आपले जगण्याचे सगळे प्रश्न सुटतील. पण पुण्यात पोचायच्या आधीच काहीतरी खूप भयंकर घडलंय.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.