मिलिट्री ट्रकमधून उतरलेले ते दोन बंदुकधारी दिव्या लपलेली त्या गोदामात शिरणार इतक्यात नेहा तिला मिळालेली एक होंडा सिटी घेऊन भरधाव वेगात त्यांच्या दिशेनं येते आणि त्यांच्यापैकी एकाला उडवते. नेहाचा प्लॅन त्यांचं लक्ष विचलित करून दिव्याला त्यांच्या तावडीतून वाचवण्याचा आहे. पण ती खरंच दिव्याला वाचवू शकेल? कारण जिवंत उरलेला एकमेव बंदूकधारी नंतर काहीच वेळात आतल्या ट्रकमध्ये लपलेल्या दिव्याला शोधून काढतो. दिव्या त्याला शरण जाईल की त्याच्याशी दोन हात करेल?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.