
Vishwa Marathi Sammelan - Umesh Zirpe (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 11 Min.
Sprecher: Dhadake, Aniruddha; Sarnath, Yashpal; Yadnyopavit, Shilpa; Kulkarni, Mrunmayee
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
विश्व मराठी परिषद आयोजित 28,29,30 व 31 जानेवारी 2021 रोजी विश्व मराठी संमेलनात सहभागी होणा-या मान्यवर प्रमुख पाहुण्यांची ही ओळख आपणास ऐकता येईल. साहित्य, संस्कृती, उद्योजकता आणि युवा अशा चार विभागात होणा-या विश्व मराठी संमेलनात सहभागी ह...
विश्व मराठी परिषद आयोजित 28,29,30 व 31 जानेवारी 2021 रोजी विश्व मराठी संमेलनात सहभागी होणा-या मान्यवर प्रमुख पाहुण्यांची ही ओळख आपणास ऐकता येईल. साहित्य, संस्कृती, उद्योजकता आणि युवा अशा चार विभागात होणा-या विश्व मराठी संमेलनात सहभागी होणा-या या मान्यवरांच्या कर्तृत्वाची ही ओळख आपणास प्रेरणादायी ठरेल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.