विश्वामित्र आणि हरिश्चंद्र- पृथ्वीवर हरिश्चंद्र नावाचा राजा सत्यवचनी आहे अशी त्याची कीर्ती ऐकून हेही सत्य आहे काय याची परीक्षा पहायला विश्वामित्र हरिश्चंद्राच्या राजसभेत उपस्थित झाले. आपली सत्यनिष्ठा अटळ आहे हे दाखवण्यासाठी हरिश्चंद्राने आपले राज्य विश्वामित्रांना दान केले. पण हे येथेच थांबले नाही. दुर्दैवाच्या दशावतारांची ही केवळ सुरुवात होती. नेमके काय घडले?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.