रेवा आणि विहानच्या शाळेत जास्मिन नावाची एक नवीन मुलगी आलीये. पण तिच्याशी कुणी मैत्रीच करत नाहीये. रेवा-विहानसुद्धा तिचा रागराग करताहेत. जास्मिनने असं काय केलं असेल म्हणून रेवा-विहान चिडले असतील... आणि मग रोबोसिटीत तिचं वेलकम कोण करेल?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.