प्राचीन ग्रीसमध्ये अभिजात काळात ॲरिस्टॉटल हा प्रचंड प्रभावी तत्वज्ञ होऊन गेला. वर्क्स या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिधान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत. तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं, आत्मा, निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरता केलेला उपयोग, अशा अनेक गोष्टींबद्दल या पुस्तकात त्याने आपली मते मांडली आहेत. निसर्ग आणि प्राणीजात परस्परपूरक आहेत असे त्याचे मत होते. विश्वाच्या रहस्याबरोबरच त्याला कविता आणि नाटक या विषयातही रस होता.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.