ययाती शर्मिष्ठेच्या जाळ्यात! - देवयानीने ययातीशी विवाह झाल्यावर हट्टाने राजकन्या शर्मिष्ठेला आपली दासी म्हणून सोबत आणले...पण शर्मिष्ठा तो अपमान विसरणार नव्हती. तिने ययातीलाच प्राप्त करण्याचा चंग बांधला...यशस्वीही झाली...पण ययातीला आपण केवढ्या भयंकर संकटात लोटतो आहोत हे तिला कोठे माहित होते?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.