म्हटलं तर राजकारणी , पण प्रत्यक्षात एक उत्तम व्यावसायिक, पुण्यातील प्रख्यात शबरी हॉटेल नक्की कसे चालते, व्यवसाय करताना लेखन ही का सुरू केलं? व्यवसाय उत्तम चालू असताना राजकारणात का यावेसे वाटले? संवेदनशील लेखक, व्यावसायिक व युवा राजकारणी सिद्धार्थ शिरोळे ची मुलाखत
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.