शाखेचे मूल्यांकन म्हणजे आपले कार्यक्षेत्र, आपली शाखा आणि आपली प्रगती ध्यानांत घेऊन त्या दिशेने कार्यकर्त्याला किती यश मिळते याचे मूल्यांकन, त्या संबंधीचे मा. हो. वे. शेषाद्रि यांचे चिंतन व विवेचन या पुस्तिकेत आहे. कार्यासंबंधी प्रेरणा व ध्येयासंबंधी सुस्पष्ट कल्पना असायला हवी. हिंदु संघटनेचे प्रतीक, स्वरुप शाखा असावी. शाखा म्हणजे समाजव्यापी, सर्वस्पर्शी रुप, समाज परिवर्तनाची दृष्टी असलेली, गुण निर्माणाची क्षमता असलेली, स्वयंसेवकांचे कुटुंबसुद्धा संघनिष्ठ असलेली शाखा या संबंधीचे विस्तृत विचार या पुस्तिकेत पहावयास सापडतील.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.