सोसायटीशी संबंधित कामांमध्ये बागकाम हे महत्वाचं ठरतं. एकूण सोसायटी किंवा बंगले यांचं आवार हे नीटनेटकं आणि उत्तम देखभाल केलेलं असेल तर त्याचा प्रभाव चांगला पडतो. अशाच बागकामाचा व्यवसाय करणाऱ्या, अवघ्या 27 वर्षांच्या शुभम काळदातेची ही गोष्ट.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.