
Mann Mein Hain Vishwas (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 483 Min.
Sprecher: Patil, Vishwas Nangre
PAYBACK Punkte
4 °P sammeln!
पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित 'मन में है विश्वास' या आत्मकथनपर पुस्तक, स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणी व्यक्त केलंय. आपल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपा...
पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित 'मन में है विश्वास' या आत्मकथनपर पुस्तक, स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणी व्यक्त केलंय. आपल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपासणी केलीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केलीये. अत्यंत प्रत्ययकारी भाषेत असलेले हे आत्मकथन लेखकाच्या प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.